Noticeboard

Home > Circulars & Orders
Transfer and Promotion Orders (2025) PDF Print E-mail

Transfer and Promotion Orders (2025)

 

Transfer and Promotions Orders (2025)

  1. शासन आदेश: श्री.सिद्धेश्वर मधुकर शिंदे, तत्कालीन लेखा अधिकारी, श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान. तुळजापूर यांना निलंबनातून मुक्त करून शासन सेवेतून पुनःस्थापित करून पदस्थापना करण्याबाबत दि.१६-०४-२०२५pdf imagenew image
  2. श्री. मिलिंद ओंकार पाखले, तत्कालीन सहायक लेखा अधिकारी, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना निलंबनातून मुक्त करून शासन सेवेत पुन:स्थापित करण्याबाबत आदेश दि.16.04.2025pdf imagenew image
  3. शासन आदेश: महसुली संवर्ग बदलीबाबत - महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्ग- श्रीमती विजया होळीकर, लेखा अधिकारी दि.१६-०४-२०२५pdf imagenew image
  4. शासन आदेश : श्री.दीपक बाळासाहेब माने, तत्कालीन लेखा अधिकारी, शालेय पोषण आहार,शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांना निलाम्बानातून मुख्त करून साहसान सेवेतून पुनः स्थापित करण्याबाबत. दि.११-०३-२०२५ .pdf imagenew image
  5. शासन आदेश : उप संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशामध्ये अंशत: बदल : श्री.हेंमत मधुकरराव ठाकरे, मुख्य लेखा अधिकारी, अमरावती महानगरपालिका, अमरावती : दि.१४/०२/२०२५pdf image
  6. शासन आदेश : श्री.मनेष विश्वनाथराव वाघीरकर, महाराष्ट्र वित्त व लेखा, संचालक संवर्ग यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत : दि.१४/०२/२०२५pdf image
  7. शासन आदेश : श्री.अभय धांडे, महाराष्ट्र वित्त व लेखा, संचालक सवंर्ग यांच्या पदस्थापनेबाबत : दि.०७/०२/२०२५.pdf image
  8. शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील पदोन्नतीचे आदेश रद्द करणेबाबत-(२ अधिकरी).दि.२१-०१-२०२५pdf image
  9. शासन आदेश: महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील पदोन्नतीचे आदेश रद्द करणेबाबत- श्री.अनंत जनार्दन माने. दि.२१-०१-२०२५pdf image
  10. शासन आदेश : महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत. दि.१५-०१-२०२५pdf image
GIS Saving Calculator
Disclaimer : For any queries, please contact to : For MIS Report : helpdeskdat-dat@mah.gov.in